खण पैठणी अन् पारंपरिक साज..गुढीपाडव्याला मृणमयीचा शाही थाट..

प्रणाली मोरे

मृणमयी देशपांडेनं गुढीपाडव्याला खास खण पैठणी नेसत पारंपरिक पद्धतीनं गुढीपाडवा साजरा केला.

Mrunmayee Deshpande | Esakal

मृणमय़ीनं आपल्या पतीसोबत नवीन वर्षाचं स्वागत करताना गुढीची पूजा केली.

Mrunmayee Deshpande | Esakal

मृणमयीनं आपल्या पतीरांजासोबत गुढीची साग्रसंगीत पूजा करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mrunmayee Deshpande | Esakal

मृणमयीनं हे फोटो शेअर करत गुढीपाडव्याच्या आणि हिंदी नववर्षाच्या शुभेच्छा सगळ्या चाहत्यांना दिल्या आहेत.

Mrunmayee Deshpande | Esakal

मृणमयीनं संपूर्ण घर फुलांची आरास करत सजवलं आहे. याचा एक व्हिडीओ देखील तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Mrunmayee Deshpande | Esakal

मृणमयी सोशल मीडियावर नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Mrunmayee Deshpande | Esakal

नाटक,सिनेमा,मालिका असा मृणमयीचा अभिनय प्रवास आता ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आहे. मृणमयी उत्तम निवेदिका देखील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mrunmayee Deshpande | Esakal