MS Dhoni: हे बॉलीवूड स्टार्स देखील आहेत 'धोनी'चे चाहते

| Sakal

बॉलिवूड

बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्तम खेळाडू महेंद्रसिंग धोनीचा डाय हार्ट फॅन कोण आहे.

| Sakal

अभिनेता रणवीर सिंग

बॉलिवूडचा हिट अभिनेता रणवीर सिंग देखील एमएस धोनीचा चाहता आहे.

| Sakal

अजय देवगण

अजय देवगणही धोनीचा मोठा चाहता आहे.

| Sakal

सुशांत सिंग

अभिनेता सुशांत सिंग राजपूत देखील धोनीचा मोठा फॅन होता.

| Sakal

बायोपिक

धोनीच्या बायोपिक चित्रपटात सुशांतने महेंद्रसिंग धोनीची भूमिकाही साकारली होती. ज्याचे खुद्द माहीने कौतुक केले होते.

| Sakal

अर्जुन कपूर

अर्जुन कपूरचा धोनी हा एकमेव आवडता खेळाडू आहे.

| Sakal

धोनीच्या चाहत्यांच्या यादीत दक्षिणेतील अभिनेता विजयचाही समावेश आहे.

| Sakal