Mukesh Ambani : अंबानींच्या घरात 'अशा' बनवल्या जातात चपात्या

सकाळ डिजिटल टीम

कोट्यधीश असलेले मुकेश अंबानी हे त्यांच्या लक्झरी जीवनशैली आणि साध्या जेवणासाठी ओळखले जातात.

mukesh ambani neeta ambani family house roti maker machine report

दमम्यान अंबानी कुटुंबाशी संबंधीत गोष्टी आणि त्यांच्या फॅशन सेन्सबद्दल जाणून घेणे सर्वानाच आवडते.

mukesh ambani neeta ambani family house roti maker machine report

अंबानी कुटुंबीय वेगवेगळ्या कारणांनी त्यामुळे सतत चर्चेत असतात.

mukesh ambani neeta ambani family house roti maker machine report

मीडिया रिपोर्ट्सनुसार अंबानींच्या संपूर्ण कुटुंबाला साधे शुध्द शाकाहारी आणि गुजराती पदार्थ खायला आवडतात.

mukesh ambani neeta ambani family house roti maker machine report

सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अंबानींच्या घरात मशीनमधून चपात्या बनवल्या जात असल्याचा दावा केला जात आहे.

mukesh ambani neeta ambani family house roti maker machine report

या मशीनमध्ये आपोआप पीठ मळलं जातं आणि हजारो चपात्या बनवल्या जातात.

mukesh ambani neeta ambani family house roti maker machine report

हे मशीन बनवणाऱ्यांचा दावा आहे की अशी मशीन अंबानी कुटुंबीयांच्या घरीही आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

mukesh ambani neeta ambani family house roti maker machine report