Mukta Barve : 'का कळेना कोणत्या क्षणी...!'

| Sakal

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेचा चाहतावर्ग मोठा आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून मुक्तानं तिच्या भूमिकेमुळे मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.

| Sakal

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री म्हणून मुक्ताचं नाव आवर्जुन घ्यावे लागेल.

| Sakal

सोशल मीडियावर आपल्या फोटोंनी चाहत्यांना वेडं करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये देखील मुक्ताचे नाव घ्यावे लागेल.

| Sakal

चित्रपट, मालिका, वेबसीरिज आणि नाटक यासारख्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये मुक्तानं आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून मुक्ता तिच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आली आहे.

| Sakal

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोनं चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

| Sakal

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील मुक्ताची भूमिका ही नेहमीच तिच्या चाहत्यांच्या मनात घर करून राहिली आहे.

| Sakal