समृद्धी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते उपस्थित होते.
मुंबई ते नागपूरदरम्यान ७०१ किलोमीटरचा हा रस्ता आहे
देशातील सर्वांत मोठा हरित महामार्ग म्हणून ओळख
प्रत्येक ५ किलोमीटरवर मोफत टेलिफोन बूथ
वन्यप्राण्यांच्या आणि पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून बांधकाम
१२० ते १५० प्रतीतास वेगाने जाणार वाहने, १८ तासांचा प्रवास होणार फक्त ८ तासांत