जगात भारी आपलाच वडापाव!

सकाळ डिजिटल टीम

वडापाव म्हणजे प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ

Vada Pav

मुंबईच्या वडापावाला आता जगात मानाचं स्थान मिळालंय.

Vada Pav

टेस्टऍटलास या वेबसाईटने जाहीर केलेल्या ५० बेस्ट सँडविचची यादी जाहीर केली आहे.

Vada Pav

त्यामध्ये मुंबईचा वडापाव १३व्या क्रमांकावर आहे.

Vada Pav

या यादीमध्ये केवळ दोन शाकाहारी सँडविच आहेत.

Vada Pav

शाकाहारी सँडवीचच्या यादीत मुंबईच्या लाडक्या वडापावचा समावेश करण्यात आला आहे.

Vada Pav

हा आपल्या वडापावसाठी जागतिक स्तरावर मिळालेला मोठा मान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vada Pav