Munmun Dutta : जेठालालच्या बबिताचं हटके फोटोशुट

| Sakal

तारक मेहता का उल्टा चष्मा'ही मालिका टि.व्ही. वरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे

| Sakal

त्यातील एक पात्र बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता

| Sakal

नुकतंच मुनमुन दत्ताचं एक फोटोशुट वायरल झालं आहे

| Sakal

मुनमुन दत्ताने नुकतंच घायाळ करणारे फोटो सोशल मीडियाला शेअर केले होते

| Sakal

तिच्या त्या इंस्टग्राम फोटोने चाहत्यांची मनं जिंकली आहेत

| Sakal

मुनमुन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते

| Sakal

या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे 

| Sakal