मटण खाल्यानंतर दुधाचे पदार्थ खायला नको. कारण, दुधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात. याचा आणि मटणाचा संपर्क येतो तेव्हा नुकसान होते.
जेवण केल्यानंतर लगेच झोपणे हानिकारक असते. यामुळे अपचनाचा त्रास होतो. जळजळणे व पित्ताचा त्रास वाढतो.
अनेकांना जेवण केल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. चहा प्रत्येकाला आवडत असला तरी त्याचे सेवन हानिकारक आहे. यामुळे गॅस, अपचनाचा त्रास होऊ शकतो.
मांसाहार (Carnivory) केल्यावर सिगारेट ओढणे हानिकारक आहे. सिगारेट पिणे तसेही हानिकारक आहे.
मधामध्ये जे घटक असतात त्याचा परिणाम थेट हृदय किंवा किडणीवर होतो. त्यामुळे मटण खाल्ल्यानंतर मधाचे सेवन टाळणे गरजेचे आहे
मटण पचायला जड असते. ते पचायला किमान ७२ तास लागतात.
मटण रात्री न खाता दिवसा खाण्याचा सल्ला दिला जातो.
मटणाचे पूर्ण पचन होईपर्यंत कोणते पदार्थ खाऊ नये.