नागपूरची संत्रा बर्फी एवढी फेमस का?

सकाळ डिजिटल टीम

ऑरेंज सिटी म्हणून ओळख असलेल्या नागपूरची संत्रा बर्फीही तितकीच फेमस आहे.

Nagpur Santra Barfi | sakal

नागपूरच्या संत्रा बर्फीला देशाच्या विविध राज्यासह विदेशातूनही मागणी आहे.

Nagpur Santra Barfi | sakal

नागपूरला येणाऱ्यांनी एकदा तरी संत्रा बर्फी ही खायलाच हवी.

Nagpur Santra Barfi | sakal

संत्र्याचे तुकडे आणि साखर साजूक तूप, थोडं ऑरेंज क्रश असलेली ही संत्रा बर्फी खायला खूप टेस्टी वाटते.

Nagpur Santra Barfi | sakal

संत्रा बर्फी ही अत्यंत स्वादीष्ट असून येथील नागपूरची खास ओळख आहे.

Nagpur Santra Barfi | sakal

येथील हल्दीरामची संत्रा बर्फीला तर अधिक मागणी आहे.

Nagpur Santra Barfi | sakal

पर्यटक आवडीने संत्रा बर्फीचा आस्वाद घेतात.

Nagpur Santra Barfi | sakal

संत्रा नगरी असलेल्या नागपूरात संत्राचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि देशातील संत्रांची मोठी बाजारपेठ येथे आहे.

Nagpur Santra Barfi | sakal

याशिवाय संत्रा बर्फी ऑनलाईनही तुम्ही खरेदी करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Santra Barfi | sakal