नखे कुरतडण्याच्या सवयी ठरू शकते घातक

| Sakal

बऱ्याचदा आपल्या नकळत आपला हात तोंडात जातो आणि आपण नखं खावू लागतो. 

| Sakal

दातांनी आपण जेव्हा नखे कुरतडतो. त्यावेळी हे बॅक्टेरिया आपल्या तोंडात जातात.

| Sakal

 नखे खाण्याच्या या सवयीवर अनेक संशोधने झाली आहेत.

| Sakal

नखे खाण्यामुळे त्याच्या आजूबाजूला असलेले स्कीनचे सेल्स डॅमेज होतात. 

| Sakal

पॅरोनेशियासारखा आजार होण्याचा धोका संभवतो.

| Sakal

सारखी नखे खाल्याने डर्मेटोफेजियासारखे आजार होण्याचाही धोका असतो.

| Sakal

जास्त नखे खाणारी माणसे जास्त तणावात असतात.

| Sakal

सारखी नखे खाल्याने आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो.

| Sakal

नखे खाल्याने दातांनाही नुकसान पोहचते.

| Sakal