भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते
सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते
नम्रता मल्ला इन्स्टाग्रामवर सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते
नम्रता तिच्या डान्स मूव्हमेंट्स आणि ग्लॅमरस परफॉर्मन्समुळे बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनाही मात देताना दिसत आहे
नम्रता मल्लाने हरियाणवी अल्बम राजा जीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली
नम्रतानं अनेक मोठ्या स्टार्ससोबत म्युझिक अल्बम व्हिडिओ आणि भोजपुरी चित्रपट केले आहेत
सोशल मीडियावर तिचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत