Namrata Malla : भोजपुरी अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहून स्वतःलाही विसराल

| Sakal

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

| Sakal

सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. 

| Sakal

नम्रता मल्ला आपल्या अदांनी भल्याभल्या अभिनेत्रींना मात देत आहे

| Sakal

नम्रता मल्ला इन्स्टाग्रामवर सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते.

| Sakal

नम्रता तिच्या डान्स मूव्हमेंट्स आणि ग्लॅमरस परफॉर्मन्समुळे बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनाही मात देताना दिसत आहे.

| Sakal

नम्रता मल्लाने हरियाणवी अल्बम राजा जीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली

| Sakal

नंतर तिने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला.

| Sakal