भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते
सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत नम्रता चाहत्यांच्या संपर्कात राहत असते
नम्रताने या फोटोत खुप बोल्ड आऊटफिट परिधान केला आहे
या फोटोत नम्रताने निळ्या रंगाची ब्रा घातली आहे
या कपडयांमध्ये नम्रता खुपच बोल्ड दिसत आहे
नम्रताचा हा लुक प्रेक्षकांना खुप आवडला आहे
नम्रता स्वतःचे नृत्य कोरिओग्राफ करते आणि स्वतः डान्स स्टेप्स करते