नम्रता शिरोडकर ही एकेकाळची टॉप अभिनेत्री होती.
लग्नानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली.
आता नम्रताच्या लूकमध्येही बदल झाला आहे.
नम्रता ही 90 च्या दशकातील प्रसिद्ध मॉडेल होती.
अभिनेत्री नम्रता शिरोडकरचा जन्म 22 जानेवारी 1972 रोजी मुंबईत झाला.
अभिनेत्री नम्रता शिरोडकरचा जन्म 22 जानेवारी 1972 रोजी मुंबईत झाला.
नम्रताने तिच्या काळातील अनेक उत्तम चित्रपटात काम केले.
एका चित्रपटादरम्यान नम्रताची भेट सुपरस्टार महेश बाबू यांच्याशी झाली होती.
लग्नानंतर नम्रताने आपल्या करिअरला अलविदा केला.