नसीमचं नशीब त्यादिवशी जोरावर होतं! ते दोन सिक्स अन्...

| Sakal

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात एक अतिशय रोमांचक सामना खेळला गेला.

| Sakal

पाकिस्तानने हा सामना एका विकेटने जिंकत आशिया कप 2022 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

| Sakal

आशिया कप 2022 च्या पाकिस्तानला अंतिम फेरीत घेऊन जाणार नसीम शाह आहे.

| Sakal

शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 11 धावांची गरज होती.

| Sakal

नसीम शाहने फारुकीच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

| Sakal

नसीम शाहच्या या दोन षटकारांनी अफगाणिस्तानचे हृदय तर सोडलेच, पण भारत देशाच्या करोडो चाहत्यांची मनेही तोडली.

| Sakal

11 सप्टेंबरला पाकिस्तानचा सामना आता फायनलमध्ये श्रीलंकेशी होणार आहे.

| Sakal