Natalie Dormer : 'गेम ऑफ थ्रोन' फेम नताली डोर्मरच्या हॉट अदा

| Sakal

नताली डॉर्मरने 'गेम ऑफ थ्रोन'मध्ये यादगार भूमिका साकारली आहे.

| Sakal

नतालीचे जगभरात चाहते आहे.

| Sakal

गेम ऑफ थ्रोन या सिरीजचा जगभरात चाहता वर्ग आहे.

| Sakal

एचबीओवरील गेम ऑफ थ्रोनमध्ये नतालीने मार्जरी ट्रेल

| Sakal

नताली ऐम्पायर अवॉर्ड मिळवला आहे.

| Sakal

स्वीट नथिंगमधून नतालीने आपल्या अभिनयाला सुरुवात केली.

| Sakal

नतालीने कॅप्टन अमेरिकामध्येही काम केलं आहे.

| Sakal

गेम ऑफ थ्रोनमुळे नतालीला जगभरात प्रसिद्ध मिळाली.

| Sakal