हार्दिक पांड्याच्या बायकोचा बिकीनी लूक, चाहते क्लिन बोल्ड

| Sakal

हार्दिक पांड्या सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक सामन्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार आहे.

| Sakal

खेळाव्यतिरिक्त हार्दिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला आहे.

| Sakal

हार्दिकची पत्नी नताशा मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्री आहे.

| Sakal

नताशाची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे.

| Sakal

नताशा बिकिनी लूकमुळे नेहमीच चर्चेत येत असते.

| Sakal

या बिकनी लुक मध्ये नताशा काय दिसते....

| Sakal

बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर पोझ म्हणजे... कातील

| Sakal

नताशाला बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर मस्ती करायला आवडते.

| Sakal