National Crush : या पोरींनी भारतीय तरुणांना लावलंय प्रेमाचं वेड

सकाळ ऑनलाईन टीम

साउथ अभिनेत्री रश्मिका मंदाना गेल्या अनेक वर्षांपासून भारतात तरुणांची खास क्रश आहे.

Rashmika Mandana | esakal

मिस युनिवर्स मानुषी छिल्लर हिचं साधं सौंदर्य आणि हॉट अंदाज बघून तरुणांना त्यांचा मोह आवरत नाही.

Manushi | esakal

अभिनेत्री प्रिया प्रकाशच्या तिच्य चित्रपटातील एका अॅक्शनने तरुणांचे मन जिंकून घेतले होते.

Priya Prakash | esakal

दिशा पटानीचीह फॅन फॉलोवींग जबरदस्त असून ती तरुणींची चेहती आहे.

DIsha patani | esakal

खेळाडू करियर घडवणाऱ्या साक्षी मलिकचा स्टायलिश अंदाज तरुणांना फार आवडतो.

Sakshi malik | esakal

स्मृती मंदाना ही फेमस क्रिकेटर असून तिचंही तरुणांना फार वेड आहे.

Smriti Mandhana | esakal

हिमांशी खुरानासुद्धा तरुणांना फार आवडते. बिग बॉसमधील शो पासून तिची फॅन फॉलोविंह आणखीनच वाढते.

Himanshi Khurana | esakal

अमायरा दस्तूर ही मल्टीटॅलेंटेड अभिनेत्री आहे. तिने तमिळ, तेलगू आणि बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amyra dastur | esakal