Nature Tourism : निसर्गाची वाट, वरंधा घाट

सकाळ डिजिटल टीम

पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंधा घाट लागतो

Varandha Ghat

वरंधा घाट म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेले एक वरदान म्हणावे लागेल

Varandha Ghat

हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे

Varandha Ghat

हा एक २० किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे.

Varandha Ghat

हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून देशावरून कोकणात उतरतो.

Varandha Ghat

घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे.

Varandha Ghat

या घाटात प्रत्येकाने पावसाळ्यात एकदातरी फिरायला जायला हवे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varandha Ghat