Navratri 2022: 'या' अभिनेत्री निळ्या रंगात काय कमाल दिसतात राव...

| Sakal

तमन्ना भाटियाने आपल्या सौंदर्यने चाहत्यांना अक्षरशः घायाळ केलय.

| Sakal

दीपिका पादुकोणला या लूकमध्ये रणवीर सिंग तिला पहातच राहिला असावा.

| Sakal

मराठी इंडस्ट्रीतील फॅशन आयकॉन म्हणून ओळख असणारी पूजा सावंत तर या लूक मध्ये कमालच करतेय.

| Sakal

शिल्पा शेट्टीच्या निळ्या रंगाच्या साडीतील फोटोने तिच्या सौंदर्यात अजूनच भर टाकलीय.

| Sakal

'अंतिम' फेम महिमा मकवाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ह्या फोटोत ती खूप सुंदर दिसतेय.

| Sakal

श्रद्धा कपूरचा हा मराठमोळा लूक तर एकदा पहावाच...

| Sakal

अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी ही निळ्या रंगाच्या साडीतील अदा तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे.

| Sakal