Yellow Yellow....दिव्यांकाचे फोटो बघितले का?

| Sakal

नवरात्रीत नऊ रंगांना विशेष महत्त्व आहे. याकाळात अनेकजण नऊ दिवस विविध रंगांचे कपडे परिधान करतात. यात बॉलिवूड अभिनेत्रीदेखील मागे नाहियेत.

| Sakal

नुकताच दिव्यांका त्रिपाठीने तिचा एडोरेबल लूकसह फोटो शेअर केला आहे. यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.

| Sakal

दिव्यांका तिच्या नैसर्गिक सौदऱ्यामुळे नेहमीच सोशल मीडियात चर्चेत असते.

| Sakal

एथनिक लूकमध्ये दिव्यांका खूप सुंदर दिसते.

| Sakal

दिव्यांकाच्या ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे. त्यामुळे ती नेहमीच फॅन्समध्ये चर्चेत असते.

| Sakal

दिव्या तिच्या प्रत्येक फोटोमध्ये अतिशह मोहक दिसते.

| Sakal