Navratri : दूर्गा सप्तशची पठन करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या

सकाळ डिजिटल टीम

शारदिय नवरात्रीची सुरूवात झाली आहे.

देवी दूर्गेच्या विधीवत पूजेसोबत दूर्गा सप्तशतीचे पाठही केले जाताता.

असे मानले जाते की, दूर्गा सप्तशतीचे पठण केल्याने घरात सकारात्मक उर्जा वास करते.

शास्त्रानुसार ज्या व्यक्तीने आपल्या घरात कलश स्थापना केली असेल त्यांनीच हे पठण करावे.

पठण करण्यापूर्वी स्वच्छ पाटावर लाल कापड पसरवून पुस्तक ठेवा. त्यावर हळट-कुंकू वाहून पूजा करावी.

पठण करण्यापूर्वी व समाप्तीनंतर 'ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे नमः' या मंत्राचा जप करावा.

पठण करताना उच्चार स्पष्ट आणि योग्यच असणे आवश्यक आहे. मोठ्याने पठण करू नये. जर संस्कृत अवघड वाटत असेल तर दूसऱ्या भाषेतील पाठ वाचावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.