Navratri 2022: 'ह्या' अभिनेत्रींनी पसरवली हिरवळ...

| Sakal

अनुष्का शर्माचा साडीतील पारंपारिक लूक खूपच क्लासी दिसतोय.

| Sakal

यामी गौतमीचा हा फोटो ती नवविवाहित असतांनाचा आहे, ज्यात ती अप्रतिम दिसत आहे.

| Sakal

अंगप्रदर्शन न करता सोज्वळ सौंदर्याने अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान र्निमाण केलय.

| Sakal

कियारा अडवाणीचा हा लुक तिच्या चाहत्यांना घायाळ करण्यासाठी पुरेसा आहे.

| Sakal

जान्हवी कपुर नेहमीच पारंपारिक लूकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करते.त्यात ती खूप सुदंर दिसतेय.

| Sakal

बिग बॅास 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश हिरव्या साडीत करणचेही लक्ष तिच्याकडे वळवित असावी.

| Sakal

नोरा फतेही नेहमीच बोल्ड लूकमध्ये दिसते मात्र तिचा हिरव्या साडीतला लूक काळजाचा ठोका चुकवतोय.

| Sakal