Neena Gupta: मूलीनं डिझाइन केलेल्या साडीत खुललं नीनाचं सौंदर्य...

| Sakal

नीना यांनी काळ्या आणि पांढऱ्या साडी रंगाच्या सोबत चांदीचे दागिने घातले आहे.

| Sakal

यावेळी अभिनेत्रीने तिचे केस अंबाड्यात बांधले असून कपाळावर काळी बिंदी लावली आहे.

| Sakal

तिच्या लूकवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

| Sakal

नीना दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या ‘उंचाई’मध्ये दिसणार आहे.

| Sakal

नीनाने 'उंचाई' स्क्रिनिंगमध्ये काळ्या बॉर्डर असलेली पांढरी साडी आणि ब्लॅक अँड व्हाइट ब्लाउज परिधान केलं होत.

| Sakal

या चित्रपटात अमिताभ बच्चन , बोमन इराणी, अनुपम खेर, डॅनी डेन्झोंगपा, परिणीती चोप्रा आणि सारिका यांच्याही भूमिका आहेत.

| Sakal

नीना यांची 'बधाई हो' चित्रपटातील अभिनयाचीही खूप प्रशंसा झाली होती.

| Sakal