Neeraj Chopra : गोल्डन बॉयचा रुबाबचं निराळा

| Sakal

भारताचा गोल्डन बॉय म्हणून नीरज चोप्राची ओळख

| Sakal

नीरजने अमेरिकेतील यूजीन येथे झालेल्या जागतिक अ‍ॅथलिट्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे

| Sakal

नीरजने खेळ आणि अभिनयाव्यतिरिक्त आता फॅशन विश्वातही वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आहे

| Sakal

नीरजने प्रसिद्ध डिझायनर रोहित बालच्या आउटफिट्समध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे

| Sakal

त्याने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर हे फोटो शेअर केले आहेत

| Sakal

नीरजने पारंपारिक पोशाखात हे खास फोटोशूट केले आहे

| Sakal

कुर्ता आणि शेरवानीमध्ये नीरजने हे फोटोशूट केले आहे

| Sakal