Neha Bhasin : जस जसा उन्हाळा येतोय, तस तसं नेहा वाढवतेय तापमान...

| Sakal

नेहा सोशल मीडिया युजर्ससाठी नवी नाही

| Sakal

नेहा कायमच विविध कारणांनी चर्चेत असते

| Sakal

नेहा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नेहा नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

नुकतेच नेहाने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो नेहाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत नेहाने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal