Neha Dhupia : नेहाची सिंपल लूकमध्ये डिंपलवाली फिलींग

| Sakal

बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया सध्या चित्रपटांपासून दूर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे

| Sakal

नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट केले आहेत

| Sakal

नेहा सध्या सोशल मिडीयावर चांगलीच सक्रिय राहू लागली आहे

| Sakal

या फोटोंमध्ये नेहाने ब्लू कलरचा आऊटफिट परिधान केलेला दिसत आहे

| Sakal

स्मोकी मेकअप करत नेहाने केस मोकळे सोडलेले या फोटोंमध्ये दिसत आहे

| Sakal

या फोटोंना नेहाने 'फिलींग द ब्लू' असं कॅप्शन दिले आहे

| Sakal