Neha Dhupia : गोल्डन आऊटफिट आणि नेहाचं ग्लॅमरस

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने २००२ साली 'फेमिना मिस इंडिया' हा किताब जिंकला होता

| Sakal

यानंतर नेहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

| Sakal

गेल्या २० वर्षांत नेहाने आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे

| Sakal

नेहा तिच्या हटके शैलीमुळे सर्वांच्या मनावर राज्य करते

| Sakal

नेहा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून इन्स्टाग्रामवर तिचे 6.2M फॉलोअर्स आहेत

| Sakal

नेहा तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते

| Sakal