Neha Kakkar : स्वरांची मल्लिका नेहाचा स्टनिंग लूक

| Sakal

ठूमके आणि आपल्या गाण्याने चाहत्यांना ठेका धरायला भाग पाडणारी बॉलिवूड सिंगर नेहा कक्कड़

| Sakal

नेहा सोशल मीडियावर सतत चर्चेत असते

| Sakal

नेहा तिच्या गाण्याने आणि सौंदर्याने चाहत्यांची मने जिकंत असते

| Sakal

तिच्या डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात

| Sakal

या फोटोंमध्ये नेहाने डीप नेक क्रॉप टॉप आणि मॅचिंग लूज पॅन्ट घातलेली दिसत आहे

| Sakal