Neha Kakkar: रब ने बना दी जोडी! नेहा अन् रोहूचे क्युट फोटो

| Sakal

नेहा कक्कर बॉलीवूड मधील या यशस्वी गायिकेचं नाव माहीत नाही अशी क्वचितच एखादी व्यक्ती असेल.

| Sakal

नेहा कक्करच्या सुरुवातीच्या काळात इतर हिट झालेल्या गाण्यांमध्ये ‘आज दिन है सनी सनी’ आणि ‘लंडन ठुमकदा’ या गाण्यांचा समावेश होतो.

| Sakal

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनी लग्न केलं आहे.

| Sakal

नेहा आणि रोहनप्रीत मागील काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटी जोड्यांपैकी एक आहेत. 

| Sakal

नेहा गरोदर असण्याच्या चर्चां आहेत.

| Sakal

हल्लीच या दोघांनी मिळून ‘नेहू दा व्याह’ हे गीत साकारलं होतं.

| Sakal

नेहा आणि रोहनप्रीत हे २६ ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकले होते. 

| Sakal

दिल्लीमध्ये असणाऱ्या एका गुरुद्वारामध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.

| Sakal