Navratri 2022: 'जय माता दी' म्हणत नेहाचा चाहत्यांना नवरात्री संदेश

| Sakal

प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने तिच्या नवरात्रीच्या शुभ पर्वावर दूर्गा देवीची पूजा करतानाचे काही फोटोज शेअर केले आहेत.

| Sakal

या फोटोजला नेहाने 'जय माता दी' असे कॅप्शन दिले आहे.

| Sakal

नेहा कक्कर लहानपणापासून नवरात्रीच्या कार्यक्रमांमध्ये दूर्गा देवीचे गाणे म्हणत मोठी झाली आहे.

| Sakal

त्यामुळे दूर्गा देवीची भक्ती ती लहानपणापासूनच करत आलेली आहे.

| Sakal

नवरात्रीच्या शुभ पर्वावर नेहाने ट्रॅडिशनल ड्रेसमधले काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

नेहा तिच्या अनेक मुलाखतींमध्ये तिच्या आयुष्यात कठीण दिवसांमध्ये तिला देवी मातेची साथ लाभली असं सांगत असते.

| Sakal

नेहाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal

नेहाच्या प्रत्येक व्हिडिओजला सोशल मीडियावर मिलियन्स लाईक्स असतात.

| Sakal