अभिनेत्री नेहा मलिक तिच्या लूक आणि बोल्डनेसमुळे काही काळापासून सतत चर्चेत आहे.
इन्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना अपडेट करण्यासाठी नेहा सतत काही ना काही पोस्ट करत असते.
दररोज नेहाचा एक ना एक लुक तरी चर्चेत असतो.
यावेळी नेहाने फोटोशूट पाहून तुम्ही थक्क व्हाल.
या फोटोंमध्ये नेहा तिचा बोल्डनेस दाखवताना दिसत आहे.
नेहाच्या बोल्डनेस पेक्षा तिच्या बिकिनीची जास्त चर्चा आहे.
बिकिनीवरची डिजाईन ही जास्त रेखीव दिसत आहे.
नेहा सतत बिकिनीवर फोटो पोस्ट करत असते.