उर्फी जावेदनंतर आजकाल भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत आली आहे
नेहा मलिक सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे
नेहा दररोज तिचे हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते
नेहा तिच्या बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत असते
नेहा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रोज तिचे घायाळ करणारे काही फोटो शेअर करत असते
सोशल मीडियावर नेहाचे ३.२ मिलियन फॉलोअर्स आहेत
नेहाचे चाहते तिच्या नवीन फोटोची नेहमी आतुरतेने वाट पाहत असतात