Neha Malik : खुपचं स्टाईलिश आहे नेहा, पाहा फोटो...

सकाळ डिजिटल टीम

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक हिच्या सौंदर्याची खूप चर्चा होत आहे. 

Neha Malik

नेहा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Neha Malik

नेहा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Neha Malik

अशातच नेहाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Neha Malik

नेहाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Neha Malik

चाहतेही नेहाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Neha Malik

या फोटोत नेहा खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Malik