'हुस्न की परी', नेहा मलिकचा बिकिनीत जलवा Neha Malik

| Sakal

नेहाने तिच्या हॉटनेसने सर्वांना वेड लावले आहे. नेहा सोशल मीडियावर कायमच बोल्ड फोटो शेअर करते. नेहाच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो आवडतात.

| Sakal

गेल्या काही महिन्यांपासून नेहाच्या चाहत्यांमध्ये जबरदस्त अशी वाढ झाल्याचे बघायला मिळते आहे. नेहाच्या फोटोंना चाहत्यांचे प्रेमही मिळते.

| Sakal

अभिनेत्रीची बोल्ड अंदाज मध्ये सोशल मीडियाचा पारा वाढवित आहे. नवीन फोटोंमध्ये नेहाने बिकिनी घातलेली दिसत आहे.

| Sakal

भोजपुरी अभिनेत्री समुद्राच्या किनारी बिकिनीमध्ये जमिनीवर बसलेली दिसली आहे आणि ती खूप बोल्ड पोझ देताना दिसत आहे.

| Sakal

नेहाच्या किलर पोज तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे. अभिनेत्री देखील सनबाथ घेताना दिसली आहे

| Sakal

नेहा मलिक देखील तिच्या कर्वी फिगरला जोरदारपणे फ्लॉन्ट करत आहे. नेहा ही भोजपुरी सिनेमाची सर्वात फिट अभिनेत्री आहे.

| Sakal

ती भोजपुरी तसेच दक्षिण आणि पंजाबी गाण्यांमध्ये देखील दिसली आहे.

| Sakal

हे फोटो आता तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. नेहाचे हे फोटो बोल्ड आहेत.

| Sakal