Neha Malik: टॉवेल फोटोशूट करणाऱ्या नेहाचा त्यापेक्षा जबर हॉट लुक..

| Sakal

टॉवेल फोटोशूट केल्याने अभिनेत्री नेहा मलिक चांगलीच चर्चेत आली आहे.

| Sakal

 अभिनेत्री नेहा मलिकने आज सकाळी सकाळी सर्वांची झोप उडवली.

| Sakal

तिने टॉवेल मधले काही फोटो शेयर केले होते.

| Sakal

पण त्याही पेक्षा जबर हॉट लुक असलेले फोटोज तिने याआधी शेयर केले आहे.

| Sakal

नेहा मलिकच्या हॉटनेसचे लाखो दिवाने आहेत.

| Sakal

तिचे बोल्ड फोटोज पाहण्यासाठी नेटकरी सोशल मिडियावर आतुर असतात.

| Sakal

हॉट फॅशन, बोल्ड लुक यासाठीच नेहा मलिक चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

| Sakal