Neha Pendse : नेहा पेंडसेबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

| Sakal

मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसेचा समावेश होतो

| Sakal

बालकलाकार म्हणून तिनं आपल्या अभिनय क्षेत्रातल्या करिअरची सुरुवात केली होती

| Sakal

नेहा 'मे आय कम इन मॅडम' या हिंदी कॉमेडी शोमुळं 'मॅडमजी' या नावानं चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झाली

| Sakal

प्रियकर शार्दूलचे यापूर्वी दोन विवाह आणि घटस्फोट झाले असल्याचा आणि त्याला दोन मुली असल्याचा खुलासा लग्नानंतर झाला होता

| Sakal