Neha Pendse : नेहाचं रंगपंचमी स्पेशल फोटोशूट!

| Sakal

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आज नवीन फोटो शेअर केले आहेत

| Sakal

आज रंगपंचमी. त्यानिमित्त सेलिब्रेटी त्यांचे क्षण सोशल मीडियावर शेअर करतात

| Sakal

नेहा पेंडसे हिनेदेखील तिचे फोटो शेअर केले आहेत

| Sakal

विविध रंगांच्या ठिपक्यांचा ड्रेस तिने कॅरी केलाय

| Sakal

होळी-रंगपंचमीच्या सेलिब्रेशनध्ये नेहा फारच खूश दिसतेय

| Sakal

नेहाचे हे फोटो व्हायरल होत आहेत

| Sakal

चाहत्यांसाठी नेहा कायम नवनवे फोटो शेअर करत असते

| Sakal

ती अनेकदा परदेशात जावून जीवनाचा आनंद घेते

| Sakal

मागील काही काळापासून नेहा स्क्रीनवर दिसलेली नाही

| Sakal

नेहाचे हे फोटो चाहत्यांना डोक्यावर घेतले असून व्हायरल केले आहेत

| Sakal