Neha Pendse: नेहा पेंडसे भारतात कोरोना घेऊन येणार?

प्रणाली मोरे

नेहा पेंडसे सध्या जपानमध्ये तिच्या नवऱ्यासोबत फिरायला गेली आहे,

Esakal

नेहानं जपानमध्ये पर्यटनाचा आनंद घेतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Esakal

जपानमधील सौंदर्याची खाण समजल्या जाणाऱ्या माउंट फूजी पर्वातासमोर नेहान काढलेला फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय.

Esakal

नेहाच्या फोटोत जपानचं निसर्ग सौंदर्यं पहात अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Esakal

पण काही नेटकऱ्यांनी नेहा पेंडसेला सज्जड दम देखील भरला आहे.

Esakal

चीनसोबतच अमेरिका,जपान,ब्राझिल,कोरिया अशा देशांमध्ये कोरोनानं डोकं वर काढलंय..त्यामुळे अर्थातच भारतात कोरोना घेऊन येऊ नकोस असं लोकांनी नेहाला म्हणणं साहजिक आहे.

Esakal

आता नेहा पेंडसे यावर काय उत्तर नेटकऱ्यांना देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal