Neha Pendse : नेहा म्हणजे चंदेरी दुनियेत चमचमणारा तारा

| Sakal

कॉमेडी शो 'भाभी जी घर पर हैं!' मधील नवीन गोरा मेम म्हणजेच नेहा पेंडसे

| Sakal

नेहानं तिच्या अनोख्या स्टाईलने इंटरनेटवर दहशत निर्माण केली आहे

| Sakal

नेहानं अतिशय हॉट साडीमध्ये फोटोशूट केलं आहे

| Sakal

आता तिचे हे फोटो समोर येताच व्हायरल झाले आहेत

| Sakal

नेहमी साडी आणि सलवार सूटमध्ये दिसणाऱ्या नेहाची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे.

| Sakal

या फोटोंमध्ये नेहा हॉट अँट ब्युटिफूल अंदाजात दिसत आहे

| Sakal