Neha Sharma: गुलाबी थंडीत नेहाचे उबदार फोटो

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा शर्मा ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.

Neha Sharma | esakal

सोशल मीडियावर नेहा शर्माचे बोल्ड फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. आताही तिच्या फोटोंनी नेटकऱ्यांना वेडं केलं आहे,

Neha Sharma | esakal

बिहारमधील भागलपूरमध्ये जन्म झालेल्या नेहानं आपल्या अभिनयापेक्षा सौंदर्यानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Neha Sharma | esakal

इंस्टावरुन व्हायरल झालेल्या नेहाच्या फोटोंनी नेटकऱ्यांवर अशी काही जादू केली आहे की तिच्या फोटोंवरुन नजर हटता हटत नाही.

Neha Sharma | esakal

सोशल मीडियावर दरवेळी आपला सिझलिंग अंदाज शेयर करत चाहत्यांना आगळी वेगळी ट्रीट देणाऱ्या नेहाचा नवा लूकही घायाळ करणारा आहे.

Neha Sharma | esakal

बॉलीवूडसोबतच टॉलीवूडमध्ये देखील नेहानं आपल्या अदांनी चाहत्यांना गुंगवून टाकलं आहे.

Neha Sharma | esakal

बॉलीवूडमध्ये क्रुक नावाच्या चित्रपटापासून नेहानं सुरुवात केली होती. त्यानंतर यमला पगला दिवाना २, सोलो मध्ये देखील तिच्या भूमिका लक्षवेधी होत्या.

Neha Sharma | esakal

नेहाचे फोटो पाहणे हा चाहत्यांसाठी खास आनंदाचा क्षण असतो.

Neha Sharma | esakal

नेहाच्या सौंदर्यानं घायाळ होणाऱ्या चाहत्यांची संख्या ही मोठी आहे. इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neha Sharma | esakal