Neha Sharma : झुकलेले डोळे आणि किलर अवतार, नेहा शर्माने उडवली खळबळ

| Sakal

अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या धमाकेदार फोटोंमुळे चर्चेत असते

| Sakal

फोटोतील नेहा शर्माच्या स्टाईलवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत

| Sakal

यासोबतच या अभिनेत्रीने ज्याप्रकारे तिचे कर्व्ह्ज फ्लॉंट केले आहेत त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत

| Sakal

चाहते कमेंट सेक्शनमध्ये तिची स्तुती करत आहेत.

| Sakal

आयशाने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, त्याचबरोबर तिच्या स्टाईलचेही लोक वेडे आहेत.

| Sakal

फोटोंमध्ये अभिनेत्रीचा अतिशय बोल्ड अवतार दिसत आहे. 

| Sakal

आपल्या किलर स्टाईलने लोकांना घायाळ करणारी नेहा आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

| Sakal

ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून इंटरनेटचं तापमान वाढवते.

| Sakal