नेहाचं बोल्ड फोटोशुट, चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका

| Sakal

अभिनेत्री नेहा मलिक दररोज तिचा नवनवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.

| Sakal

भोजपुरी चित्रपट अभिनेत्री नेहा मलिक तिच्या बोल्ड, हॉट आणि ग्लॅमरस अभिनयासाठी ओळखली जाते.

| Sakal

नेहा मलिक प्रत्येक वेळेस प्रसिद्धीच्या झोतात राहते.

| Sakal

गेल्या काही काळापासून नेहाने तिच्या लूकने सर्वांना वेड लावले आहे.

| Sakal

सोशल मिडीयावर नेहा खुप एक्टिव असते.

| Sakal

या फोटोंमध्ये नेहा ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर शॉर्ट वन-पीसमध्ये दिसत आहे.

| Sakal

तिने मॅचिंग ब्लॅक कलरच्या हाय हिल्स कॅरी केल्या आहेत.

| Sakal

नेहा मलिकने कमी मेकअपसह हा बोल्ड लूक पूर्ण केला आहे.

| Sakal