Riva Arora: 12 वर्षांच्या रिव्हासोबत ३८ वर्षीय अभिनेत्याचा रोमान्स!

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही अभिनेता करण कुंद्रा नेहमीच सोशल मीडियावर वर्चस्व गाजवतो.

करण सध्या ट्रोल होतोय.

नुकत्याच शूट केलेल्या अंखियां व्हिडीओमुळे करणं ट्रोल होतोय.

व्हिडीओत करण १२ वर्षाच्या रिव्हासोबत दिसतोय.

रिव्हा आणि करण रोमान्स करताना दिसतात.

व्हिडीओमध्ये रिव्हा तिच्या प्रियकराला फसवताना दिसते.

१२ वर्षांच्या रिव्हासोबत रोमान्स केल्यामुळे करण ट्रोल होतोय

नेटकऱ्यांना करणसोबत रिव्हाच्या आई-वडिलांना देखील फैलावर घेतलं.

रिव्हाने उरी चित्रपटात विक्की कौशलच्या भाचीची भूमिका साकारली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.