'हे' प्रश्न चुकूनही पत्नीला कधीही विचारू नका

| Sakal

कुठे किती पैसे खर्च झाले, हे कधीही पत्नीला विचारू नका. घर कसं चालवायचं, हे तिला माहीत असते.

| Sakal

कुठे चाललीस असा प्रश्न कधीही पत्नीला विचारू नये.

| Sakal

पत्नी आणि आईच्या भांडणात चुक कोणाची आहे हे न जाणून घेता बायकोला कधीच ऐकवू नये.

| Sakal

तु सारखी कोणासोबत बोलत असते? असे प्रश्न कधीही करू नका. नवरा संशय घेतो असे तिला वाटेल.

| Sakal

व्हाट्सअॅपवर कुणासोबत चॅटींग करते असे पत्नीला कधीही विचारू नये.

| Sakal

आज हे का घातलसं,  दुसरी साडी किंवा ड्रेस घाल, असं बोलून तिचं स्वातंत्र्य हिरावू नका.

| Sakal

पत्नीला तिच्या भूतकाळाबद्दल कधीही विचारू नका.

| Sakal

पत्नी नोकरी करत असली की कुणावरही पैसे खर्च करेल तिच्यात तुमचा हस्तक्षेप नसावा. तिला स्वत: कमवलेले पैसे मनाप्रमाणे खर्च करण्याचा अधिकार आहे.

| Sakal