काही गोष्टी दह्यासोबत खाल्ल्यास आरोग्याला धोका असू शकतो.
दह्यानंतर लगेच दूध प्यायल्यास उलट्या होतात.
दह्यासोबत आंबा खाल्ल्यास पोट बिघडेल.
दह्यासोबत तळलेले, भाजलेले पदार्थ खाल्ल्यास पचक्रियेवर परिणाम होतो.
दह्यासोबत कांदा खाऊ नका.
दह्यासोबत मासे खाल्ल्यास अॅसिडिटी होते.
आंबट खाऊ नका.
नुसते दही खाल्ल्यास ते पोटासाठी चांगले असते.