मुलांसमोर या गोष्टी कधीच बोलू नका

| Sakal

मुलांसमोर कोणाबद्दल वाईट बोलल्यास त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो.

| Sakal

मुलांसमोर कुटुंबातील सदस्यांबद्दल वाईट बोलल्यास मुलं त्या सदस्याचा द्वेष करू लागतात.

| Sakal

मुलांसमोर आपल्या आर्थिक स्थितीबद्दल कधीच बोलू नका. यामुळे मुलांना टेन्शन येते.

| Sakal

एखाद्या आजाराबद्दल मुलांसमोर सतत बोलत राहिल्यास त्यांच्या मनात भीती निर्माण होते.

| Sakal

पालक आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास ढासळतो.

| Sakal

'तू जन्मालाच आला नसतास तर...' यांसारख्या गोष्टी पालकांकडून ऐकाव्या लागल्यास मुले नाराज होतात.

| Sakal

मुलींनी फार बोलू नये किंवा मुलांनी रडू नये, अशा गोष्टी मुलांच्या मनावर बिंबवू नका.

| Sakal

मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यापासून रोखू नये. यामुळे मुले आपल्या हक्कासाठी लढण्यास शिकत नाहीत.

| Sakal