‘या’ सात गोष्टी चुकूनही पार्टनरला कधीच सांगू नका

| Sakal

शरीर सौंदर्यावरुन पार्टनरला कधीच हिणवू नका.  हाईट, लठ्ठपणा किंवा सावळेपणा असो. पार्टनर जसा आहे तसं त्याला स्वीकारा.

| Sakal

कधीही तुमच्या एक्स विषयी किंवा तुमचे त्यांच्या सोबत असलेल्या सेक्स लाईफविषयी पार्टनरला कधीच सांगू नका. यामुळे तुमचे नाते विनाकारण बिघडू शकते.

| Sakal

कधीच एक्सचा पगार किंवा त्याच्या चांगल्या वाईट सवयी कधीच पार्टनरला सांगू नका  तुमच्या पार्टनमध्ये ईर्ष्या किंवा तुलना निर्माण होऊ शकते.

| Sakal

दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीविषयी  किंवा त्यांची अति प्रशंसा चुकूनही  पार्टनरसमोर करु नका.

| Sakal

ज्यामुळे पार्टनरला दु:ख होईल अशा गोष्टी त्यांना सांगणे टाळाव्यात 

| Sakal

प्रत्येकाची चालणे बोलणे आणि वागण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे पार्टनरला कधीच त्या संदर्भात टोकू नका. त्यांना समजावून सांगा.

| Sakal

तुम्ही जर तुमच्या पार्टनरला न आवडणाऱ्या व्यक्तीसोबत हँग आऊट करायला जात असाल पार्टनरचा मुड पाहून त्यांना सांगा.

| Sakal