Rashami Desai : रेशीम धाग्यासारखी मुलायम...रश्मी!

सकाळ डिजिटल टीम

अभनेत्री रश्मी देसाईने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत

Rashami Desai

रश्मीचं सौंदर्य आणि घायाळ करणाऱ्या अदा चुकवू नका

Rashami Desai

रश्मी म्हणजे खरंच रेशीम धाग्यासारखी मुलायम आणि नाजूक आहे

Rashami Desai

टीव्ही सीरिअल्सच्या माध्यमातून रश्मीला ओळख मिळाली

Rashami Desai

तिने काही कमी बजेच्या फिल्मदेखील केल्या आहेत

Rashami Desai

'उतरन' मालिकेमुळे रश्मी घराघरात पोहोचली

Rashami Desai

रश्मीने रिअॅलिटी शोमधूनही काम केले आहे

Rashami Desai

बिग बॉसच्या माध्यतातून ती झळकली होती

Rashami Desai

रश्मीचं खरं नाव दिव्या देसाई असं आहे

Rashami Desai

रश्मी ही मुळची गुजरातची आहे. परंतु तिचं शिक्षण मुंबईत झालं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashami Desai