Transparent Glass Phone चर्चेत, पहा खास फिचर्स

| Sakal

काचेसारखा पारदर्शक आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट असलेल्या एका स्मार्टफोन सध्या चर्चेचा विषय आहे

| Sakal

काचेसारखा पारदर्शक दिसणाऱ्या या स्मार्टफोनमधून आरपार देखील दिसू शकते. त्याचा इंटरफेस अँड्रॉइड ओएसवर काम करणारा आहे.

| Sakal

आरशाप्रमाणे दिसणाऱ्या या फोनमध्ये प्रीमियम स्मार्टफोनचे फीचर्सही देण्यात आले आहेत.

| Sakal

या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सिस्टीम आहे. स्मार्टफोनचा वायरलेस चार्जिंग पॅड देखील पारदर्शक असून त्याला काळ्या रंगाची केबल आहे.

| Sakal

येत्या काळात या काचेच्या पारदर्शक स्मार्टफोनची मागणी वाढणार असल्याचे चित्र आहे.

| Sakal

सध्या हा स्मा्टफोन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

| Sakal